abhay nursery logo
💬
🌱 Premium Plant Collection

रोपे कॅटलॉग

अभय नर्सरीमध्ये उपलब्ध सर्व प्रकारची फळझाडे, आंबा कलमे, वनपिके, फळबाग रोपे आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक प्रीमियम रोपे.

🥭

आंबा कलमे

✔ १ ते ३ वर्ष वयाची रोपे
✔ केशर (१.५ ते ६ फूट उंच)
✔ दशहरी
✔ लंगडा
✔ तोतापुरी
✔ राजापुरी
✔ वनराज
✔ बरमाशी
✔ हापुस
✔ रत्ना
✔ मल्लिका
✔ आम्रपाली
✔ ब्लॅक स्टोन मॅंगो

🍈

मोसंबी

✔ न्यू सेलार
✔ काटोल गोल्ड
✔ रंगपुर लाईम खुंटावरिल

🍐

पेरू

✔ एल-49 (सरदार)
✔ G-विलास
✔ तैवान पिंक
✔ VNR
✔ रत्नदीप (लाल)

🍊

संत्रा

✔ नागपुरी संत्रा कलमे
✔ रंगपुर लाईन खुंटावरील

🌴

नारळ

✔ मलेशियन ग्रीन डॉफ
✔ येल्लो डॉफ
✔ कोलंबस
✔ T×D
✔ बाणवली

🍅

डाळिंब

✔ भगवा
✔ सुपर भगवा

🌱

ड्रॅगन फ्रुट

✔ रेड ड्रॅगन फ्रुट
✔ उच्च उत्पादन क्षमता

🌳

वनपिके

✔ चंदन
✔ रक्त चंदन
✔ मोहगनी
✔ मिलिया डूबिया
✔ बांबू मानवेल
✔ चिंच प्रतिष्ठा
✔ फणस बरमाशी

आजच चौकशी करा

उच्च दर्जाची रोपे, फळबाग नियोजन, कृषी मार्गदर्शन व डिलिव्हरी सेवेसाठी आजच संपर्क करा.

💬
🥭 Premium Kesar Mango Plantation

केशर आंबा स्पेशल

उच्च दर्जाची केशर आंबा कलमे • १.५ ते ६ फूट उंची • रोगमुक्त रोपे • आधुनिक शेती मार्गदर्शन • जास्त उत्पादन क्षमता

🥭

6Ft

उंचीपर्यंत रोपे

🌱

100%

रोगमुक्त रोपे

🚚

24x7

डिलिव्हरी सेवा

🏛️

NHB

मान्यताप्राप्त

🌿 Benefits

केशर आंब्याचे फायदे

💰

जास्त उत्पन्न

केशर आंबा शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळू शकते.

🌍

Export Demand

देश-विदेशात केशर आंब्याला मोठी मागणी.

📈

High Production

योग्य व्यवस्थापनाने उत्कृष्ट उत्पादन.

📏 Plantation Guide

लागवड अंतर मार्गदर्शन

🌱

15 x 15 ft

सामान्य लागवड अंतर

🚜

194+

१ एकरातील रोपे

💧

Drip

ड्रिप सिंचन फायदेशीर

💰 Income Potential

उत्पन्न क्षमता

📈

३-४ वर्ष

फळधारणा सुरू

🥭

High Yield

उच्च उत्पादन क्षमता

💵

लाखोंचे उत्पन्न

योग्य व्यवस्थापनाने उत्कृष्ट नफा

आजच केशर आंबा बाग सुरू करा

उच्च दर्जाची केशर आंबा कलमे, फळबाग मार्गदर्शन, डिलिव्हरी व आधुनिक शेती सहाय्यासाठी आजच संपर्क करा.

💬
🥭 Kesar Mango Awareness

केशर आंबा शेती का करावी ?

आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील हजारो शेतकरी केशर आंबा शेतीकडे वळत आहेत कारण ही शेती फक्त फळबाग नाही... तर पुढील ३० ते ४० वर्षांच्या स्थिर उत्पन्नाची हमी आहे.

🌿 Why Kesar Mango?

केशर आंबा शेतीचे फायदे

केशर आंबा हा भारतातील सर्वात जास्त मागणी असलेला आंबा प्रकार मानला जातो. देशांतर्गत आणि विदेशात याला मोठी मागणी आहे.

💰

जास्त उत्पन्न

योग्य व्यवस्थापनाने लाखोंचे वार्षिक उत्पन्न मिळू शकते.

🌍

विदेशात मागणी

केशर आंब्याला Export Market मध्ये मोठी मागणी आहे.

📈

दीर्घकालीन शेती

एकदा बाग लागवड केल्यावर अनेक वर्षे उत्पन्न मिळते.

🚚

बाजारपेठ तयार

केशर आंब्याची विक्रीसाठी कायम मागणी असते.

💰 Income Potential

केशर आंबा उत्पन्न क्षमता

🌱

३-४ वर्ष

फळधारणा सुरू

🥭

High Yield

उच्च उत्पादन क्षमता

📈

Long Term

३०+ वर्षांचे उत्पन्न

👨‍🌾 Expert Guidance

तज्ज्ञ मार्गदर्शन

उद्यान पंडित श्री. अभयकुमार काळुंके

(B.Sc Horticulture, M.Sc.)
Professor of Practice (Horticulture)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

केशर आंबा बाग लागवड, व्यवस्थापन, उत्पादन वाढ, ड्रिप सिंचन, खत व्यवस्थापन आणि आधुनिक फळबाग नियोजन यामध्ये विशेष मार्गदर्शन.

🌿

फळबाग नियोजन

💧

ड्रिप सल्ला

🧪

रोग नियंत्रण

📈

उत्पादन वाढ

आजच केशर आंबा शेती सुरू करा

उच्च दर्जाची केशर आंबा कलमे, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आधुनिक फळबाग नियोजनासाठी आजच संपर्क करा.