abhay nursery logo
💬
🌿 Premium Nursery & Agricultural Services

अभय नर्सरी सेवा व रोपे

अभय नर्सरीमध्ये सर्व प्रकारची प्रीमियम फळझाडे, वनपिके, आंबा कलमे, कृषी मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षण, डिलिव्हरी व सरकारी योजना सेवा उपलब्ध आहेत.

🌱

40+

प्रकारची रोपे

👨‍🌾

1L+

समाधानी शेतकरी

🚚

24x7

डिलिव्हरी सपोर्ट

🏆

50

एकर नर्सरी क्षेत्र

🌱 Premium Nursery Plants Collection

आमच्याकडे उपलब्ध प्रीमियम रोपे

अभय नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडे, वनपिके, आंबा कलमे व रोगमुक्त रोपे योग्य दरात उपलब्ध आहेत.

🍈

मोसंबी

✔ न्यू सेलार
✔ काटोल गोल्ड
✔ रंगपुर लाईम खुंटावरिल

🥭

आंबा कलमे

✔ १ ते ३ वर्ष वयाची रोपे
✔ केशर (१.५ ते ६ फूट उंच)
✔ दशहरी • लंगडा • तोतापुरी
✔ राजापुरी • वनराज • बरमाशी
✔ हापुस • रत्ना • मल्लिका
✔ आम्रपाली • ब्लॅक स्टोन मॅंगो

🍐

पेरू

✔ एल-49 (सरदार)
✔ G-विलास
✔ तैवान पिंक
✔ VNR
✔ रत्नदीप (लाल)

🌱

सीताफळ

✔ सुपरगोल्डन
✔ बाळानगर

🌴

नारळ

✔ मलेशियन ग्रीन डॉफ
✔ येल्लो डॉफ
✔ कोलंबस • T×D • बाणवली

🍊

संत्रा

✔ नागपुरी संत्रा कलमे

🍅

डाळिंब

✔ भगवा
✔ सुपर भगवा

🥚

चिकू

✔ कालीपत्ती

🪵

चंदन

✔ सफेद चंदन
✔ रक्त चंदन

👨‍🌾 Premium Agricultural Services

आमच्या सेवा

फक्त रोपेच नाही तर संपूर्ण फळबाग व्यवस्थापन आणि कृषी सोल्युशन्स उपलब्ध.

👨‍🌾

कृषी मार्गदर्शन

लागवड ते उत्पादन संपूर्ण सल्ला

🚚

डिलिव्हरी

महाराष्ट्रभर सुरक्षित वाहतूक

📈

फळबाग नियोजन

आधुनिक फळबाग व्यवस्थापन

🏛️

शासकीय योजना

सर्व योजनांसाठी मार्गदर्शन

🎓

शेतकरी प्रशिक्षण

आधुनिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम

📦

Bulk Orders

मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध

आजच संपर्क करा

रोपे, कृषी मार्गदर्शन, फळबाग लागवड, शेतकरी प्रशिक्षण व शासकीय योजनांसाठी आजच संपर्क करा.

📍 अभय नर्सरी, मौजे रायपूर, ता. परतूर, जिल्हा जालना

📞 9404057399    📞 9021039999    📞 9923909089